भारताला एक रौप्य आणि पाच कांस्य
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे.
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे.
- नीरज चोप्रा – भालाफेक – रौप्य
- भारतीय पुरुष संघ – हॉकी – कांस्य
- अमन – पुरुष ५७ किलो गट – फ्री – स्टाईल कुस्ती – कांस्य
- स्वप्नील कुसाळे – नेमबाजी, पन्नास मीटर थ्री पोझिशन पुरुष गट – कांस्य
- मनू भाकर आणि सरबज्योत – नेमबाजी, दहा मीटर एअर पिस्तुल मिश्र गट – कांस्य
- मनू भाकर – नेमबाजी, दहा मीटर एअर पिस्तुल महिला गट – कांस्य