पाण्याच्या प्रश्नावरून पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुण्यातील पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत असताना, एकीकडे भाजपकडून खासदार गिरीश बापट हे आयुक्तांच्या घरी पाण्यात प्रेशर चेक करताना दिसतात तर दुसरीकडे खासदार गिरीश बापट अन्य ठिकाणी जाऊन पाण्याच्या प्रश्नाबाबत बैठकीतून निघून जाताना दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून गिरीश बापट यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीकडून खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पुण्यात इंधनदरवाढी […]

पाण्याच्या प्रश्नावरून पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुण्यातील पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत असताना, एकीकडे भाजपकडून खासदार गिरीश बापट हे आयुक्तांच्या घरी पाण्यात प्रेशर चेक करताना दिसतात तर दुसरीकडे खासदार गिरीश बापट अन्य ठिकाणी जाऊन पाण्याच्या प्रश्नाबाबत बैठकीतून निघून जाताना दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून गिरीश बापट यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीकडून खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

पुण्यात इंधनदरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहपासून अलका टॉकीज चौकापर्यंत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान, केंद्र सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोड्या बैलगाडी सायकली आणि गाड्या लोटात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे तीनशे ते चारशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number