मंगळवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार २५ जूनपासून २७ जूनपर्यंतच्या काळात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मंगळवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार २५ जूनपासून २७ जूनपर्यंतच्या काळात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरनध्ये २५ ते २८ जूनपर्यंतच्या काळात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number