Amravati Crime : घरातील व्यक्तीच ठरला नराधम! मामा कारागृहात असताना भाच्याकडून 40 वर्षीय मामीवर अत्याचार

अमरावतीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पीडितेचा पती कारागृहात असताना भाच्याकडून 40 वर्षीय मामीवर अत्याचार करण्यात आला. पीडितेचा पती कारागृहात असताना नणंदेचा पती आणि मुलाने  40 वर्षीय पीडितेवर अत्याचार केला. यावेळी आरोपीकडून पीडित महिलेवर दोन वेळा अत्याचार करीत मारण्याची धमकी देण्यात आली होती. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिस स्टेशनमध्ये आपबिती सांगितली. त्यानंतर नागपुरी […]

Amravati Crime : घरातील व्यक्तीच ठरला नराधम! मामा कारागृहात असताना भाच्याकडून 40 वर्षीय मामीवर अत्याचार

अमरावतीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पीडितेचा पती कारागृहात असताना भाच्याकडून 40 वर्षीय मामीवर अत्याचार करण्यात आला. पीडितेचा पती कारागृहात असताना नणंदेचा पती आणि मुलाने  40 वर्षीय पीडितेवर अत्याचार केला. यावेळी आरोपीकडून पीडित महिलेवर दोन वेळा अत्याचार करीत मारण्याची धमकी देण्यात आली होती. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिस स्टेशनमध्ये आपबिती सांगितली. त्यानंतर नागपुरी गेट पोलिसात 25 वर्षीय आरोपी विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सद्या पोलिस करीत आहे.

हेही वाचा- Yavatmal Crime: बॉयफ्रेंडच्या प्रेमात महिला इतकी आंधळी झाली की, नवऱ्यालाच संपवण्याचा रचला कट; अखेर…

तर दुसरीकडे अमरावतीत एका गर्भवती महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ आणि मारहाणीत गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्हयातील अचलपूर तालुक्यातील ही घटना आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाण आणि छळामुळे पीडित महिलेचा गर्भपात झाला. या प्रकरणी पीडित महिलेचा पती, नणंद आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number