गुजरातच्या पोरबंदरमधून अमली पदार्थ जप्त

गुजरातमधील पोरबंदरमधून ७०० किलो अमली पदार्थ जप्त

गुजरातच्या पोरबंदरमधून अमली पदार्थ जप्त

पोरबंदर : तटरक्षक दल, अमली पदार्थ विरोधी पथक आणि दिल्ली एटीएस यांनी गुजरातमधील पोरबंदरमध्ये संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे ७०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ जप्तीची कारवाई गुरुवार – शुक्रवार दरम्यान रात्री करण्यात आली. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. एका इराणी जहाजातून अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न सुरू होता. धडक कारवाई करुन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तस्करीच्या या प्रकरणात आतापर्यंत आठ इराणींना अटक करण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number