महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होतेय. दरम्यान, मुंबईत कोरोनाची परिस्थिती पाहून जंबो कोविड सेंटर्स ऍक्टिव्ह केले जातायत. दुसरीकडे एकट्या मुंबईमध्ये ९९ टक्के कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे असल्याचं समोर आलं आहे. एका अहवालानुसार तरूणांना सर्वाधिक लागण होत आहे. २०२ पैकी ४४ टक्के रूग्ण हे […]

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होतेय. दरम्यान, मुंबईत कोरोनाची परिस्थिती पाहून जंबो कोविड सेंटर्स ऍक्टिव्ह केले जातायत. दुसरीकडे एकट्या मुंबईमध्ये ९९ टक्के कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे असल्याचं समोर आलं आहे. एका अहवालानुसार तरूणांना सर्वाधिक लागण होत आहे. २०२ पैकी ४४ टक्के रूग्ण हे केवळ २१ ते ४० वयोगटातील आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number