चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी पद अस्तित्त्वात येणार – मोदी

भारताचा 73वा स्वातंत्र दिवस असून देशभरात मोठ्या जल्लोषात दिवस साजरा होत आहेत. दिल्लीतील लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. यावेळी मोदींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. तिहेरी तलाक, कलम 370, देशातील गरिबी, अर्थव्यवस्था अशा महत्त्वाच्या मुद्यांवर मोदींनी भाषण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केली […]

चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी पद अस्तित्त्वात येणार – मोदी

भारताचा 73वा स्वातंत्र दिवस असून देशभरात मोठ्या जल्लोषात दिवस साजरा होत आहेत. दिल्लीतील लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. यावेळी मोदींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. तिहेरी तलाक, कलम 370, देशातील गरिबी, अर्थव्यवस्था अशा महत्त्वाच्या मुद्यांवर मोदींनी भाषण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केली महत्त्वाची घोषणा ?

चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी पद अस्तित्त्वात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची घोषणा.

तसेच हे पद तिन्ही दलांच्या वर काम करणारं असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

त्यामुळे लष्कराच्या तिन्ही दलांचे नेतृत्त्व एकाच व्यक्तीकडे असणार असल्याचे समोर आले आहे.

आणखी महत्त्वाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

कलम 370 आणि कलम 35ए हटवणं हे सरदार वल्लभभाई यांचं स्वप्न पूर्ण केले.

10 अठवड्यात 370 कलम हटवलं.

तिहेरी तलाक विधेयकामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळाला.

मुस्लिम माता-भगिनींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

आगामी 5 वर्षात देशाची स्वप्न साकार करू.

देशाच्या अनेक भागांना पुराचा फटका बसला असून आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत.

गेल्या 70 वर्षात दहशतवादाला, फुटीरतावादाला बळ मिळाला.

आदिवासी, दलितांना काश्मिर खोऱ्यात नवीन अधिकार.

भ्रष्टचार बोकाळला, महिला, दलितांवर अन्याय झाले.

राजकारण नव्हे, तर देशाचे भवितव्य महत्त्वाचे.

गरिबी हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

शेतकऱ्यांसाठी पाण्याचे योग्य ते नियोजन करणार.

येत्या काही दिवसात जल जीवन मिशन आणणार.

पाण्याचं संकट दूर करण्यासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना केली.

आव्हानांना सामोरे जावून प्रश्न सोडवू.

छोटं कुटुंब म्हणजे देशभक्तीचं कार्य.

जनसंख्या विस्फोट हे आगामी भारातासाठी नवे मोठे संकट.

छोट्या कुटुंबामुळे देश विकासाला गती मिळाली.

प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचे प्रयत्न.

आम्ही भ्रष्टाचार नेत्यांना घरचा रस्ता दाखवला तर काही बड्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही घरी बसवलं.

तंत्रज्ञानाचा वापर करत भ्रष्टाचारवर आळा आणार.

आधुनिक पायाभूत सुविधासांठी 100 लाख कोटींची गरज.

5 वर्षातच आम्ही 3 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था केली.

प्लस्टिकमुक्तीसाठी अभियानाची नितांत गरज.

मेक इन इंडियाला आपली प्राथमिकता हवी.

प्लस्टिकमुक्ती अभियान चालवण्याचे आवाहन मोदींनी दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number