कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी भाजपचं शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन पाहण्यात आले. काँग्रेसचा उमेदवार भाजपाकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांन आमदार करतो, असा प्रस्ताव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला आहे. काँग्रेसचा उमेदवार भाजपाकडे द्या, आम्ही आमच्या उमदेवाराला माघार […]

कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी भाजपचं शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन पाहण्यात आले. काँग्रेसचा उमेदवार भाजपाकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांन आमदार करतो, असा प्रस्ताव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला आहे.

काँग्रेसचा उमेदवार भाजपाकडे द्या, आम्ही आमच्या उमदेवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो, असा प्रस्ताव सतेज पाटील यांना दिला आहे. तर यावर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेला सर्व गोष्टी लक्षात आहेत, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला पोटनिवडणुकीसाठी ऑफर दिली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये भाजपचा विजय होणार, असे विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी दाखवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number