मविआ नेत्यांवर अमृता फडणवीसांची टीका; म्हणाल्या…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अमृता फडणवीस यांन ट्विट करत मविआमधील नेत्यांची नावे न घेता टीका केली आहे. तसेच किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आह. अमृता फडणवीस यांनी ट्विट केले की, ‘थोडक्यात उत्तरे द्या, असे म्हणत त्यांनी ५० […]

मविआ नेत्यांवर अमृता फडणवीसांची टीका; म्हणाल्या…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अमृता फडणवीस यांन ट्विट करत मविआमधील नेत्यांची नावे न घेता टीका केली आहे. तसेच किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आह.

अमृता फडणवीस यांनी ट्विट केले की, ‘थोडक्यात उत्तरे द्या, असे म्हणत त्यांनी ५० गुणांची प्रश्नपत्रिका सादर केली आहे. नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले …… या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? असा त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नात रिकाम्या जागा भरा म्हणत, …. शराब नही होती. हरामखोर का मतलब …. है और सुनने में आया है …. नामर्द है! असा त्यांनी दुसरा प्रश्न विचारला.’

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मविआमधील नेत्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांनी, संजय राऊत, नवाब मलिक, नाना पटोले यांच्यासह मविआमधील इतर नेत्यांवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number