अकोला : अकोल्याच्या हरिहर पेठेत पुन्हा तणाव निर्माण झाला. मुसलमानांनी किरकोळ वादातून हिंदूंना डिवचले. वादात एकाला मारहाण झाली आणि दोन जण जखमी झाले. यानंतर अकोल्याच्या हरिहर पेठेत पुन्हा तणाव निर्माण झाला. <iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/-kzpCAmH0aA?si=-HwBKuWyafE5oLSr" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>