घाटकोपरमध्ये दरड कोसळली

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील घोटकोपरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. येथील हिमालय सोसायटी समोरील वाल्मिकीनगर या डोंगराळ झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी १२ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास दरड कोसळली. यामुळे काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number