मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा रहस्य अखेर संपलं. मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये मंत्री होते. भाजपा हायकमांडने मनोहर लाल खट्टर, डॉ. के. लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांना […]

मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा रहस्य अखेर संपलं. मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये मंत्री होते. भाजपा हायकमांडने मनोहर लाल खट्टर, डॉ. के. लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांना मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. या निरीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवाय मध्य प्रदेशलाही दोन उपमुख्यमंत्री मिळाले असून राजेंद्र शुक्ला आणि जगबीर देवडा अशी दोन नव्या उपमुख्यमंत्र्यांची नावे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number