राजमुंद्री, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची जामिनावर सुटका झाली आहे. चंद्राबाबू नायडू भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात होते. जामीन मिळाल्यामुळे ५३ दिवसांनंतर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. कौशल्य विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहे.