ती आहे अभिनयसम्राज्ञी, ती आहे सौद्यसम्राज्ञी, ती आहे प्रत्येक हृदयाची धडकन.
रेखा यांच्या अभिनयाने , त्यांच्या मादक सौंदर्याने हिंदी सिनेसृष्टीची रेखा झळाळून गेली. हिंदी सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्री आल्या मात्र रेखाची जागा कोणीच घेऊ शकलं नाही. बदलत्या काळात हिंदी सिनेमाही बदलत गेला. मात्र, बदलली नाही ती सिल्व्हर स्क्रीनची ही रेखा….रेखा यांच्या याच एव्हरग्रीन इनिंगवर लखलख चंदेरीचा खास कार्यक्रम पहा गुरुवारी स 11.30 वा. दु. 2.30 वा. आणि रात्री 8.30 वा. फक्त जय महाराष्ट्रवर. तसंच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिध्द अभिनेता अभिजीत खांडकेकरने या शोचं सूत्रसंचालन केलंय.