नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवराज शक ३४९ निमित्याने नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा (तारखेप्रमाणे) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीने करण्यात आली. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर […]

नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवराज शक ३४९ निमित्याने नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा (तारखेप्रमाणे) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीने करण्यात आली. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे असलेले राजे मुधोजी भोसले, आमदार आणि भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर आरती करण्यात आली. यावेळेला ढोलताशा पथकाचे वादन व शिवकालीन क्रिडा प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number