मेस्सीच्या तोतयावर 23 महिलांशी संबंध असल्याचा आरोप! 

फुटबॉल म्हटलं की सर्वात आधी लीयोनेल मेस्सी याचं नाव समोर येतं. अर्जेन्टिनाचा हा स्टार खेळाडू त्याच्या खेळासाठी जगात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्याच्या चाहत्या वर्गात तरुण मुलींची संख्या साहजिकच भरपूर आहे. तरी त्याच्या वर अजूनतरी कुठल्या मुलीला फसवण्याचा आरोप नाही. मेस्सीसारख्या दिसणाऱ्या रझा या डुप्लिकेट मेस्सीवर मात्र  23 महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे. कोण आहे […]

मेस्सीच्या तोतयावर 23 महिलांशी संबंध असल्याचा आरोप! 

फुटबॉल म्हटलं की सर्वात आधी लीयोनेल मेस्सी याचं नाव समोर येतं. अर्जेन्टिनाचा हा स्टार खेळाडू त्याच्या खेळासाठी जगात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्याच्या चाहत्या वर्गात तरुण मुलींची संख्या साहजिकच भरपूर आहे. तरी त्याच्या वर अजूनतरी कुठल्या मुलीला फसवण्याचा आरोप नाही. मेस्सीसारख्या दिसणाऱ्या रझा या डुप्लिकेट मेस्सीवर मात्र  23 महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

कोण आहे हा डुप्लिकेट मेस्सी?

इराणमधील रझा हा तरुण मॉडेलिंग करतो.

रझा हुबेहूब मेस्सीसारखा दिसतो.

26 वर्षाचा रेझाला वडिलांनी बार्सिलोनाची जर्सी घालून फोटो काढायला लावला, तेव्हा त्याच्या फोटोमुळे तो रातोरात स्टार बनला.

मेस्सीसारखा दिसत असल्याने त्याला इराणचा मेस्सी म्हणून ओळखलं जातं.

जगभर तो याच नावाने प्रसिध्द झाला आहे.

या रझाने 23 महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.

अरोपावर रझाचं स्पष्टीकरण

रझाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

आपण निर्दोष आहोत. आपल्यावरील आरोपांची बातमी खोटी असून मुस्लीम देशात जाणूनबुजून सोशल मिडीयावर पसरवली जात आहे.

या आरोपाचा त्रास मला आणि माझ्या कुटुंबाला होतो आहे.

लोक मला आरोपी मानून काहीही बोलत आहेत.

मी असं काही केलं असतं तर 23 मुलींपैकी एकीने तरी माझ्या विरोधात तक्रार नोंदवली असती आणि मी तुरुंगात गेलो असतो.

पण असं काही झालेलं नाही.

मेस्सी आणि माझ्या मध्ये साम्य असल्याने माझ्यावर असे आरोप लावले जात आहेत.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number