मुंबई : भारताचा पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वीस – वीस षटकांचे आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका (वेळापत्रक भारतीय वेळेनुसार)
वीस – वीस षटकांच्या सामन्यांची मालिका
- पहिला सामना – पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले – २७ जुलै २०२४ – संध्याकाळी ७ वा.
- दुसरा सामना – पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले – २८ जुलै २०२४ – संध्याकाळी ७ वा.
- तिसरा सामना – पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले – ३० जुलै २०२४ – संध्याकाळी ७ वा.
एकदिवसीय सामन्यांची मालिका
- पहिला सामना – आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो – २ ऑगस्ट २०२४ – दुपारी २.३० वा.
- दुसरा सामना – आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो – ४ ऑगस्ट २०२४ – दुपारी २.३० वा.
- तिसरा सामना – आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो – ७ ऑगस्ट २०२४ – दुपारी २.३० वा.