गुजरात टायटन्सचा कर्णधार बदलला

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बदलला. शुभमन गिल आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. याआधी आयपीएल २०२३ स्पर्धेत हार्दिक पांड्या याने गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले. शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा कर्णधारहार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स संघात दाखल झाल्याचे वृत्त मुंबई इंडियन्स संघात […]

गुजरात टायटन्सचा कर्णधार बदलला

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बदलला. शुभमन गिल आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. याआधी आयपीएल २०२३ स्पर्धेत हार्दिक पांड्या याने गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले.

शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स संघात दाखल झाल्याचे वृत्त

मुंबई इंडियन्स संघात २०२४ च्या आयपीएलसाठी असलेले खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, एन. तिलक वर्मा, विष्णू विनोद, शम्स मुलानी, कुमार कार्तिकेय सिंह, नेहल वढेरा, आकाश मधवाल, टीम डेव्हिड, डी. ब्रेव्हिस, जेसन बेहरेनडॉर्फ, कॅमेरून ग्रीन, रोमारियो शेफर्ड

गुजरात टायटन्स संघात २०२४ च्या आयपीएलसाठी असलेले खेळाडू : अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, साई सुधारसन, मोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, जोशुआ लिटल, रशीद खान.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number