…तर उपांत्य फेरीत होणार भारताचा प्रवेश

लखनऊ, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड या पाच संघांविरुद्ध साखळी सामने खेळला आहे. हे सर्व सामने जिंकल्यामुळे भारताने दहा गुण मिळवले आहेत. भारताचा सहावा साखळी सामना रविवार २९ ऑक्टोबर रोजी आहे. इंग्लंड विरुद्धचा हा सामना जिंकल्यास भारताचा उपांत्य फेरीत […]

…तर उपांत्य फेरीत होणार भारताचा प्रवेश

लखनऊ, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड या पाच संघांविरुद्ध साखळी सामने खेळला आहे. हे सर्व सामने जिंकल्यामुळे भारताने दहा गुण मिळवले आहेत. भारताचा सहावा साखळी सामना रविवार २९ ऑक्टोबर रोजी आहे. इंग्लंड विरुद्धचा हा सामना जिंकल्यास भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग आणखी सोपा होणार आहे. यामुळे रविवारच्या सामन्याचे महत्त्व वाढले आहे.

…….

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, इशान किशन

इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार / यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड, सॅम कुरन, ब्रायडन कार्स, हॅरी ब्रूक, गस ऍटकिन्सन

…….

क्रिकेट विश्वचषक २०२३
भारत विरुद्ध इंग्लंड
एकदिवसीय सामना
रविवार २९ ऑक्टोबर २०२३
भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण
नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता
भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ

………………

२९ ऑक्टोबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध इंग्लंड
२ नोव्हेंबर २०२३, गुरुवार : भारत विरुद्ध श्रीलंका
५ नोव्हेंबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१२ नोव्हेंबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध नेदरलँड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number