पी. चिदंबरम यांच्या अटकपू्र्व जामीनावर सुप्रीम कोर्टाचा नकार

गेल्या काही दिवसांपूर्वी INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली होती. मात्र चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपत असून सुुप्रीम कोर्टाने अटकपू्र्व जामीनावर सुनावणीस नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे चिदंबरम यांना मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं ? INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली येथील […]

पी. चिदंबरम यांच्या अटकपू्र्व जामीनावर सुप्रीम कोर्टाचा नकार

गेल्या काही दिवसांपूर्वी INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली होती. मात्र चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपत असून सुुप्रीम कोर्टाने अटकपू्र्व जामीनावर सुनावणीस नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे चिदंबरम यांना मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं ?

INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली येथील घरातून अटक करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी देण्यात नकार दिला.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे चिदंबरम यांना मोठा धक्का बसला असल्याचे म्हटलं जात आहे.

कुठल्याही तपास यंत्रणेने आरोपांविरोधात चौकशीसाठी अटक केली तर त्यांची अटकपूर्व जामिन याचिका निष्प्रभ्र होते.

त्याचबरोबर जर जामीन हवा असेल तर योग्य त्या कोर्टात जावे असेही सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांच्या वकिलांना म्हटलं आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number