मुंबई : नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांचा मेडिकल जामीन कोर्टाने कायम केला आहे. मलिक जोपर्यंत आजारी आहेत, तोपर्यंत त्यांना तुरुंगाबाहेर येता येणार आहे. मलिक यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला आहे.