प्रेयसीची हत्या करुन फेकलं आंबोली घाटात

आंबोली, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आंबोली घाट मृतदेह फेकण्याचं ठिकाण बनलं आहे. यामुळे आंबोली पुन्हा एकदा चर्चेत आहे. गोव्यातील पर्वरी भागातील प्रेयसीने पोलिसात तक्रार दिली. याचा राग आला आणि म्हापसा येथील एका तरुणाने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. गोवा आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाला आंबोली […]

प्रेयसीची हत्या करुन फेकलं आंबोली घाटात

आंबोली, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आंबोली घाट मृतदेह फेकण्याचं ठिकाण बनलं आहे. यामुळे आंबोली पुन्हा एकदा चर्चेत आहे. गोव्यातील पर्वरी भागातील प्रेयसीने पोलिसात तक्रार दिली. याचा राग आला आणि म्हापसा येथील एका तरुणाने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. गोवा आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाला आंबोली घाटात मृतदेह सापडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number