पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतर्कतेचा इशारा

लडाख: गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी अरुणाचल प्रदेश सेक्टरला लागू असलेल्या उत्तर सीमेवर सैन्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन गावे वसवणे, लष्करी सुविधा आणि विमानतळासारख्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे अशा क्रियांमधून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. लष्कर प्रमुख नरवणे यांनी जवानांच्या सतर्कतेचं […]

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतर्कतेचा इशारा

लडाख: गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी अरुणाचल प्रदेश सेक्टरला लागू असलेल्या उत्तर सीमेवर सैन्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला.

भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन गावे वसवणे, लष्करी सुविधा आणि विमानतळासारख्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे अशा क्रियांमधून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

लष्कर प्रमुख नरवणे यांनी जवानांच्या सतर्कतेचं कौतुक केलं. पण एलएसीवर म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिशय सतर्क राहणं आणि सीमेपलिकडील चिनी सैन्याच्या हरकतींवरून अलर्ट राहण्याच्या सूचनाही जनरल नरवणे यांनी दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number