डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.
1 / 8
डाळिंबामध्ये लोह भरपूर असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे ऍनिमिया (रक्ताल्पता) दूर होतो.
2 / 8
डाळिंबात "प्युनिकलॅजिन्स" आणि "अँथोसायनिन्स" नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराच्या पेशींचे संरक्षण करतात आणि वय कमी दिसण्यास मदत करतात.
3 / 8
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन C चांगल्या प्रमाणात असते. जे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करते.
4 / 8
डाळिंबात फायबर भरपूर असल्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते, आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
5 / 8
डाळिंब खाल्ल्याने त्वचेला पोषण मिळते, त्वचा उजळ होते, आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
6 / 8
डाळिंबात अँटी-कॅन्सर गुणधर्म असलेले घटक असतात. जे कॅन्सरच्या काही प्रकारांपासून संरक्षण करू शकतात. विशेषतः स्तनाचा आणि प्रोस्टेट कॅन्सर दूर होऊ शकतो.
7 / 8
डाळिंबाचा रस नियमित प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हायपरटेन्शनचा धोका कमी होतो.