BJP Mumbai Candidate List: आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटासोबत युती करून भाजप यावेळची निवडणूक लढवत आहे. या जागावाटपात भाजपने 136 जागा आपल्याकडे ठेवल्या असून, शिवसेना शिंदे गट 90 जागांवर आपले नशीब आजमावणार आहे. राहुल नार्वेकर आणि मुरजी पटेल यांच्या कुटुंबांना झुकते माप भाजपच्या या उमेदवारी यादीत काही धक्कादायक आणि चर्चेत राहणारे निर्णय घेण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तब्बल 3 सदस्यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
दरम्यान, पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्या शिंदे गटाचे आमदार असलेल्या मुरजी पटेल यांच्या पत्नीलाही भाजपने आपल्या चिन्हावर उमेदवारी दिली आहे, जे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. जुने चेहरे आणि नव्या दमाच्या उमेदवारांचा संगम भाजपने यावेळच्या यादीत अनुभवासोबतच तरुणाईलाही संधी दिली आहे. अनुभवी नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांची मोठी फळी भाजपने रिंगणात उतरवली आहे. मित्रपक्षांना आपापल्या कोट्यातून जागा सोडण्याचे धोरण दोन्ही पक्षांनी अवलंबले आहे.
हेही वाचा – KDMC Election 2026 : रवींद्र चव्हाणांची रणनीती यशस्वी; कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधीच भाजपचे दोन उमेदवार विजयी
भाजपची मुंबईतील प्रमुख उमेदवार यादी
वॉर्ड क्रमांक 2 – तेजस्वी घोसाळकर
वॉर्ड क्रमांक 3 – प्रकाश दरेकर
वॉर्ड क्रमांक 7 – गणेश खणकर
वॉर्ड क्रमांक 8 – योगिता पाटील
वॉर्ड क्रमांक 9 – शिवानंद शेट्टी
वॉर्ड क्रमांक 10 – जितेंद्र पटेल
वॉर्ड क्रमांक 13 – राणी त्रिवेदी
वॉर्ड क्रमांक 14 – सीमा शिंदे
वॉर्ड क्रमांक 15 – जिग्ना शाह
वॉर्ड क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर
वॉर्ड क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे
वॉर्ड क्रमांक 19 – दक्षता कवठणकर
वॉर्ड क्रमांक 20 – बाळा तावडे
वॉर्ड क्रमांक 21 – लीना देहरेकर
वॉर्ड क्रमांक 22 – हेमांशू पारेख
वॉर्ड क्रमांक 23 – शिवकुमार झा
वॉर्ड क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल
वॉर्ड क्रमांक 25 – निशा परुळेकर
वॉर्ड क्रमांक 26 – प्रीतम खंडागळे
वॉर्ड क्रमांक 27 – नीलम गुरव
वॉर्ड क्रमांक 29 – नितीन चौहान
वॉर्ड क्रमांक 30 – धवल वोरा
वॉर्ड क्रमांक 31 – मनिषा यादव
वॉर्ड क्रमांक 33 – उज्वला वैती
वॉर्ड क्रमांक 34 – सॅम्युअल डेनीस (शिंदेंनी भरला नाही)
वॉर्ड क्रमांक 35 – योगेश वर्मा
वॉर्ड क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा
वॉर्ड क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे
वॉर्ड क्रमांक 40 – संजय आव्हाड
वॉर्ड क्रमांक 43 – विनोद मिश्रा
वॉर्ड क्रमांक 44 – संगीता ज्ञानमुर्ती शर्मा
वॉर्ड क्रमांक 45 – संजय कांबळे
वॉर्ड क्रमांक 46 – योगिता कोळी
वॉर्ड क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना
वॉर्ड क्रमांक 49 – सुमित्रा म्हात्रे
वॉर्ड क्रमांक 50 – विक्रम राजपूत
वॉर्ड क्रमांक 52 – प्रीती सातम
वॉर्ड क्रमांक 54 – विप्लव अवसरे
वॉर्ड क्रमांक 55 – हर्ष पटेल
वॉर्ड क्रमांक 56 – राजूल समीर देसाई
वॉर्ड क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले
वॉर्ड क्रमांक 58 – संदीप पटेल
वॉर्ड क्रमांक 59 – योगीराज दाभाडकर
वॉर्ड क्रमांक 60 – सायली कुलकर्णी
वॉर्ड क्रमांक 63 – रुपेश सावरकर
वॉर्ड क्रमांक 64 – सरिता राजापुरे
वॉर्ड क्रमांक 65 – विठ्ठल बंदेरी
वॉर्ड क्रमांक 66 – आरती पांड्या
वॉर्ड क्रमांक 67 – दिपक कोतेकर
वॉर्ड क्रमांक 68 – रोहन राठोड
वॉर्ड क्रमांक 69 – सुधा सिंह
वॉर्ड क्रमांक 70 – अनिष मकवानी
वॉर्ड क्रमांक 71 – सुनीता मेहता
वॉर्ड क्रमांक 72 – ममता यादव
वॉर्ड क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक
वॉर्ड क्रमांक 75 – उमेश राणे
वॉर्ड क्रमांक 76 – प्रकाश मुसळे
वॉर्ड क्रमांक 80 – दिशा यादव
वॉर्ड क्रमांक 81 – केसरबेन पटेल
वॉर्ड क्रमांक 82 – जगदिश्वरी अमिन
वॉर्ड क्रमांक 84 – अंजली सामंत
वॉर्ड क्रमांक 85 – मिलिंद शिंदे
वॉर्ड क्रमांक 87 – महेश पारकर
वॉर्ड क्रमांक 88 – प्रज्ञा सामंत
वॉर्ड क्रमांक 90 – ज्योति उपाध्याय
वॉर्ड क्रमांक 95 – सुहास आडिवरेकर
वॉर्ड क्रमांक 97 – हेतल गाला
वॉर्ड क्रमांक 98 – अलका केरकर
वॉर्ड क्रमांक 99 – जितेंद्र राऊत
वॉर्ड क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे
वॉर्ड क्रमांक 101 – अनुश्री घोडके
वॉर्ड क्रमांक 102 – निलेश हंडगर
वॉर्ड क्रमांक 103 – हेतल गाला मोर्वेकर
वॉर्ड क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे
वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती
वॉर्ड क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे
वॉर्ड क्रमांक 107 – नील सोमय्या
वॉर्ड क्रमांक 108 – दिपिका घाग
वॉर्ड क्रमांक 110 – जेनी शर्मा
वॉर्ड क्रमांक 111 – सारिका पवार
वॉर्ड क्रमांक 112 – साक्षी पवार
वॉर्ड क्रमांक 115 – स्मिता परब
वॉर्ड क्रमांक 116 – जागृती पाटील
वॉर्ड क्रमांक 122 – चंदन शर्मा
वॉर्ड क्रमांक 123 – अनिल निर्मळे
वॉर्ड क्रमांक 126 – अर्चना भालेराव
वॉर्ड क्रमांक 127 – अलका भगत
वॉर्ड क्रमांक 129 – अश्विनी मते
वॉर्ड क्रमांक 130 – धर्मेश गिरी
वॉर्ड क्रमांक 131 – राखी जाधव
वॉर्ड क्रमांक 132 – रितू तावडे
वॉर्ड क्रमांक 135 – नवनाथ बन
वॉर्ड क्रमांक 141 – श्रुतिका किशोर मोरे
वॉर्ड क्रमांक 144 – दिनेश उर्फ बबलू पांचाळ
वॉर्ड क्रमांक 149 – सुषम सावंत
वॉर्ड क्रमांक 150 – वनिता कोकरे
वॉर्ड क्रमांक 151 – कशिश फुलवारिया
वॉर्ड क्रमांक 152 – आशा मराठे
वॉर्ड क्रमांक 154 – महादेव शिगवण
वॉर्ड क्रमांक 155 – वर्षा शेट्ये
वॉर्ड क्रमांक 157 – आशाताई तायडे
वॉर्ड क्रमांक 158 – आकांक्षा शेट्ये
वॉर्ड क्रमांक 159 – प्रकाश मोरे
वॉर्ड क्रमांक 164 – हरिष भांदिर्गे
वॉर्ड क्रमांक 165 – रुपेश पवार
वॉर्ड क्रमांक 168 – अनुराधा पेडणेकर
वॉर्ड क्रमांक 170 – रणजिता दिवेकर
वॉर्ड क्रमांक 172 – राजश्री शिरवडकर
वॉर्ड क्रमांक 174 – साक्षी कनोजिया
वॉर्ड क्रमांक 176 – रेखा यादव
वॉर्ड क्रमांक 177 – कल्पेशा जेसल कोठारी
वॉर्ड क्रमांक 182 – राजन पारकर
वॉर्ड क्रमांक 185 – रवी राजा
वॉर्ड क्रमांक 186 – निला सोनावणे
वॉर्ड क्रमांक 189 – मंगला गायकवाड
वॉर्ड क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई
वॉर्ड क्रमांक 195 – राजेश कांगणे
वॉर्ड क्रमांक 196 – सोनाली सावंत
वॉर्ड क्रमांक 200 – संदीप पानसांडे
वॉर्ड क्रमांक 202 – पार्थ बावकर
वॉर्ड क्रमांक 205 – वर्षा गणेश शिंदे
वॉर्ड क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे
वॉर्ड क्रमांक 210 – संतोष राणे
वॉर्ड क्रमांक 212 – मंदिकिनी खामकर (अर्ज वेळेत दाखल करता आला नाही)
वॉर्ड क्रमांक 214 – अजय पाटील
वॉर्ड क्रमांक 215 – संतोष ढोले
वॉर्ड क्रमांक 216 – गौरी नरवणकर
वॉर्ड क्रमांक 217 – गौरंग झवेरी
वॉर्ड क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर
वॉर्ड क्रमांक 219 – सन्नी सानप
वॉर्ड क्रमांक 220 – दिपाली कुलथे
वॉर्ड क्रमांक 221 – आकाश पुरोहित
वॉर्ड क्रमांक 222 – रिटा मकवाना
वॉर्ड क्रमांक 225 – हर्षिदा नार्वेकर
वॉर्ड क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर
वॉर्ड क्रमांक 227 – गौरवी शिवलकर-नार्वेकर
निवडणुकीचे गणित
मुंबईच्या सत्तेत फेरबदल करण्यासाठी भाजपने सूक्ष्म नियोजन (Micro-planning) केले असून, वॉर्ड स्तरावर ताकदवान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. शिंदे गटासोबतच्या युतीमुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.