तोंडात टॉवेल कोंबून सूनेने घेतला सासूचा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ यवतमाळमध्ये मानलेल्या सुनेनेच सासूचा खून केल्याची घटना घडलीय. तोंडात टॉवेल कोंबून सूनेने सासूची हत्या केली असून नातेवाईक आणि साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची अकोल्यात विल्हेवाट लावली. 18 डिसेंबरला मोर्णा नदीच्या पात्रात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर यवतमाळ टोळीविरोधी पोलीस पथकाने खुनाचा छडा लावला असून सुनेसह सात जणांना ताब्यात घेतले […]

तोंडात टॉवेल कोंबून सूनेने घेतला सासूचा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

यवतमाळमध्ये मानलेल्या सुनेनेच सासूचा खून केल्याची घटना घडलीय. तोंडात टॉवेल कोंबून सूनेने सासूची हत्या केली असून नातेवाईक आणि साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची अकोल्यात विल्हेवाट लावली.

18 डिसेंबरला मोर्णा नदीच्या पात्रात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर यवतमाळ टोळीविरोधी पोलीस पथकाने खुनाचा छडा लावला असून सुनेसह सात जणांना ताब्यात घेतले आहे.

आरोपींना न्यायालयात हजर केले असून त्यांना 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number