‘कोकणचं गुजरात होऊ देणार नाही’; उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई नाणार प्रकल्प होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोकणचं गुजरात होऊ देणार नाही. ज्यांना नाणार प्रकल्प हवा त्यांनी तो विदर्भात घेऊन जावा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावलंय. नाणार प्रकल्पासाठी भ्रष्टमार्गांनी नाणारच्या जमिनी बळकावल्या असून हा भूमाफियांचा घोटाळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. तसेच इथली एक इंच जागाही सरकारच्या घशात जाऊ […]

‘कोकणचं गुजरात होऊ देणार नाही’; उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

नाणार प्रकल्प होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोकणचं गुजरात होऊ देणार नाही. ज्यांना नाणार प्रकल्प हवा त्यांनी तो विदर्भात घेऊन जावा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावलंय. नाणार प्रकल्पासाठी भ्रष्टमार्गांनी नाणारच्या जमिनी बळकावल्या असून हा भूमाफियांचा घोटाळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.

तसेच इथली एक इंच जागाही सरकारच्या घशात जाऊ देणार नाही. जे लोक नाणारच्या जमिनीची मोजणी करायला येतील, त्यांना आडवं करा, कोकण उद्ध्वस्त करणाऱ्यांना उद्ध्वस्त करा,’ असं आवाहनही उध्दव ठाकरेनी यावेळी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number