ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती खालावली

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : बी आर चोप्रांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत शकुनी मामा ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ते मागील काही महिन्यांपासून आजारी होते. पण बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. […]

ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती खालावली

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : बी आर चोप्रांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत शकुनी मामा ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ते मागील काही महिन्यांपासून आजारी होते. पण बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Tinaa Ghaai (@tinaaghaai)


टीव्ही अभिनेत्री आणि गायका टीना घई यांनी गुफी यांच्या तब्येतीबाबत तपशील दिला . तपासाची प्रकृती बिघडल्याचे कळताच टीना यांनी समाज माध्यमांवर भावनीक पोस्ट सामायिक केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ‘अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा’, असे टीना घई यांनी लिहिले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ज्येष्ठ अभिनेते गुफी यांचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number