तुकाराम मुंढेंना जिवे मारण्याची धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एक पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली.     धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा सपाटा लावला आहे.   पीएमपीला फायद्यात आणण्यासाठी वेळेप्रसंगी कठोर निर्णय घेण्यासही ते कचरत नाहीत. परंतू त्यांचा हा […]

तुकाराम मुंढेंना जिवे मारण्याची धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एक पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली.  

 

धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा सपाटा लावला आहे.

 

पीएमपीला फायद्यात आणण्यासाठी वेळेप्रसंगी कठोर निर्णय घेण्यासही ते कचरत नाहीत. परंतू त्यांचा हा निडरपणा त्यांच्या जिवावर बेततो की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

 

कारण जेष्ठांच्या पासमध्ये केलेली दरवाढ कमी करा अन्यथा परिणाम वाईट होतील, असे धमकी देणारे पत्र त्यांच्या नावाने पीएमपीएमएलच्या कार्यालयात येऊन धडकले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number