टोरेटो कंपनीची, वायरलेस पॉवर बँक लाँच

वृत्तसंस्था, मुंबई टोरेटो कंपनीने जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे. म्हणजेच मोबाइल चार्ज करण्यासाठी आता वायरची गरज लागणार नाही. जेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये 10000 एमएएचचं लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. याच्या अल्ट्रापोर्टेबल लाईटवेट डिझाइनमुळे यूजर्स ही पॉवर बँक आपल्या लॅपटॉप बॅग किंवा खिशातही ठेऊ शकतो. स्लिक लूक असणारी ही पॉवर बँक […]

टोरेटो कंपनीची, वायरलेस पॉवर बँक लाँच

वृत्तसंस्था, मुंबई

टोरेटो कंपनीने जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे. म्हणजेच मोबाइल चार्ज करण्यासाठी आता वायरची गरज लागणार नाही.

जेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये 10000 एमएएचचं लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. याच्या अल्ट्रापोर्टेबल लाईटवेट डिझाइनमुळे यूजर्स ही पॉवर बँक आपल्या लॅपटॉप बॅग किंवा खिशातही ठेऊ शकतो.

स्लिक लूक असणारी ही पॉवर बँक स्टायलिश आहे. टोरेटोने 10000 एमएएच बॅटरी, 2 यूएसबी आणि अल्ट्रा स्लीम डिझाईनसोबत ही नवी पॉवर बँक लाँच केली आहे. जेस्ट प्रो आणि जेस्ट अशा दोन पॉवर बँक आहेत. यामध्ये रॉयल ब्लॅक आणि क्लासी व्हाईट अशा दोन रंगामध्ये या पॉवर बँक उपलब्ध असून या दोन्ही पॉवर बँकची किंमत 2,999 आणि 2,099 आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number