छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या नाशिकच्या राहत्या घरी धमकीचं पत्र मिळालं. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोलिसांकडे धाव घेतली. भिडे गुरुजी यांच्या समर्थकांनी धमकीचं हे पत्र पाठवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.‘संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात बोलू नको’ अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. धमकीचं पत्र मिळाल्याचं समजताच भुजबळ फार्मवर […]

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या नाशिकच्या राहत्या घरी धमकीचं पत्र मिळालं. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोलिसांकडे धाव घेतली. भिडे गुरुजी यांच्या समर्थकांनी धमकीचं हे पत्र पाठवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
‘संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात बोलू नको’ अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.

धमकीचं पत्र मिळाल्याचं समजताच भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. या धमकी पत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number