महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६वा वर्धापनदिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. मनसेकडून १६व्या वर्धापन दिनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईबाहेरच्या शहराची निवड करण्यात आली आहे. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा १६ वा वर्धापन दिन सोहळा गणेश […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६वा वर्धापनदिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. मनसेकडून १६व्या वर्धापन दिनासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईबाहेरच्या शहराची निवड करण्यात आली आहे. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा १६ वा वर्धापन दिन सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे.