‘या पुरस्कारानं जबाबदारी वाढली आहे’
पुरस्कार सोहळ्यामध्ये काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ? ‘या सन्मानाने मी भावूक’ मोदींकडून अण्णाभाऊ साठेंचा गौरव पंतप्रधान मोदींच्या भाषणात फुले दाम्पत्याचाही गौरव ‘या पुरस्कारासाठी आभार व्यक्त करतो’ ‘या पुरस्कारानं जबाबदारी वाढली आहे’ ‘टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बदलला’ मोदींकडून टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राचे कौतुक ‘टिळकांच्या समाजसुधारणा भक्कम पायावर उभ्या’ ‘समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात’ ‘अनेक क्रांतिकारकांना टिळकांनी […]
By :
admin
Published:
पुरस्कार सोहळ्यामध्ये काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
- ‘या सन्मानाने मी भावूक’
- मोदींकडून अण्णाभाऊ साठेंचा गौरव
- पंतप्रधान मोदींच्या भाषणात फुले दाम्पत्याचाही गौरव
- ‘या पुरस्कारासाठी आभार व्यक्त करतो’
- ‘या पुरस्कारानं जबाबदारी वाढली आहे’
- ‘टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बदलला’
- मोदींकडून टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राचे कौतुक
- ‘टिळकांच्या समाजसुधारणा भक्कम पायावर उभ्या’
- ‘समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात’
- ‘अनेक क्रांतिकारकांना टिळकांनी निवडले’
- ‘टिळक अखंड भारतात लोकमान्य’
- ‘गुजरातसोबतही टिळकांचे विशेष नाते’
- ‘टिळक सावरकरांच्या पाठीशी”सरदार पटेलांनी गुजरातमध्ये टिळकांचा पुतळा बसवला’
- पुतळ्याचे लोकार्पण महात्मा गांधींच्या हस्ते
- ‘आक्रमणकर्त्यांचे नाव बदलायला आजही अनेकांचा विरोध’
- ‘टिळकांनी अनेक युवकांना तयार केलं’
- ‘टिळकांना भारताच्या सामर्थ्यावर विश्वास होता’
- ‘गेल्या नऊ वर्षात देशात अनेक बदल’
- ‘देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे’
- ‘कोरोना काळात भारताने स्वतःची लस तयार केली’
- ‘लस बनवण्यात पुण्याचं मोठं योगदान’
- ‘लोकमान्यांचे आम्हाला आशीर्वाद’