शेअर बाजारात उसळी

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या राज्यांमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. तर पंजाबमध्ये ‘आप’ला बहुमत मिळाले आहे. दरम्यान, ही मतमोजणी सुरू असताना त्याचे परिणाम भांडवली बाजारात उमटले आहेत. सकाळी बाजार खुला होताच सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सेन्केक्स ११०० अंकांनी वधरला आहे. सकाळी १०.३०च्या सुमारास सेन्केक्समध्ये १३५४ अंकांनी वाढ […]

शेअर बाजारात उसळी

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या राज्यांमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. तर पंजाबमध्ये ‘आप’ला बहुमत मिळाले आहे. दरम्यान, ही मतमोजणी सुरू असताना त्याचे परिणाम भांडवली बाजारात उमटले आहेत. सकाळी बाजार खुला होताच सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सेन्केक्स ११०० अंकांनी वधरला आहे.

सकाळी १०.३०च्या सुमारास सेन्केक्समध्ये १३५४ अंकांनी वाढ झाली असून ५५,९८० अंकांवर तर निफ्टी ३८१ अंकांनी वर आहे. निवडणुकीच्या निकालानंर हळूहळू बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. या वाढीदरम्यान, ऍक्सिस बँक ७ टक्के, टाटा मोटर्स ६.५ टक्के आणि एसबीआय ५ टक्के वाढ नोंदवत आहे. आज बाजाराला मजबूत जागतिक ट्रेंडचाही पाठिंबा मिळत आहे. या संकेतांमुळे आज बाजार सुरू होताच १२०० अंकांवर चढला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number