Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी वळवला तब्बल 344 कोटींचा निधी, राज्य शासनाचा निर्णय; बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार हप्ता

मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करत असतानाच आता योजनेसंबंधी नवीन माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाचे 344.74 कोटी रुपये वळवले असल्याचे समजते. लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम महिला व बालकल्याण विभागाच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्य शासनाने नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला […]

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी वळवला तब्बल 344 कोटींचा निधी, राज्य शासनाचा निर्णय; बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार हप्ता

मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करत असतानाच आता योजनेसंबंधी नवीन माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाचे 344.74 कोटी रुपये वळवले असल्याचे समजते. लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम महिला व बालकल्याण विभागाच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्य शासनाने नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा इतर खात्याचा निधी वळवल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवले गेले आहेत. 

हेही वाचा : Ready Reckoner: एकाच भागात घर, पण वेगवेगळे दर! महाराष्ट्रात रेडी रेकनर नियमांमध्ये मोठा बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number