विजया ठणठणीत बरी झाली; मुंबईच दर्शन करून जाणार कोल्हापूरला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   25 दिवसांनंतर विजयाच्या पायांचं थरथरणं थांबलंय केईएम रूग्णालयात अवघ्या दोन दिवसांत प्रकृतीत सुधारणा झालीय. त्यामुळे विजयाला पूर्णपणे चालता येउ लागलंय. विजयाच्या वडिलांचे मनावरील मोठं दडपण कमी झालंय. कारणं विजयाच्या पायाचं सततचं थरथरणं आता पूर्णपणे बंद झालंय. कोल्हापूरमधील डॉक्टरांच्या मदतीनं मुंबईत आलो आणि याठिकाणी सुद्धा डॉक्टरांनी चांगले सहकार्य दाखवलं. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे […]

विजया ठणठणीत बरी झाली; मुंबईच दर्शन करून जाणार कोल्हापूरला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

25 दिवसांनंतर विजयाच्या पायांचं थरथरणं थांबलंय केईएम रूग्णालयात अवघ्या दोन दिवसांत प्रकृतीत सुधारणा झालीय. त्यामुळे विजयाला पूर्णपणे चालता येउ लागलंय.

विजयाच्या वडिलांचे मनावरील मोठं दडपण कमी झालंय. कारणं विजयाच्या पायाचं सततचं थरथरणं आता पूर्णपणे बंद झालंय.

कोल्हापूरमधील डॉक्टरांच्या मदतीनं मुंबईत आलो आणि याठिकाणी सुद्धा डॉक्टरांनी चांगले सहकार्य दाखवलं. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तिचे पाय कापणं आता पूर्णपणे थांबलंय.

इतकंच नाही तर विजया आता स्वतः पूर्णपणे चालत दोन दिवस मुंबईच दर्शन करून कोल्हापूर घरी जाणारंय. अवघ्या काही दिवसात विजयाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असलेल्या बदलामुळे तीचे कुटुंबिय खूश आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number