दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा गावात एक धक्कादायक घटना घडली. गावातील दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पत्र विद्यार्थिनीने लिहून ठेवले होते. विद्यार्थिनीने पत्रात तरुणांच्या कृत्याची माहिती दिली आहे. सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थिनीला त्रास […]

दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा गावात एक धक्कादायक घटना घडली. गावातील दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पत्र विद्यार्थिनीने लिहून ठेवले होते. विद्यार्थिनीने पत्रात तरुणांच्या कृत्याची माहिती दिली आहे. सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या तीन तरुणांचा शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number