नागपूर मनपात स्टेशनरी घोटाळा

नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा चांगलाच गाजत आहे. नागपूर महापालिकेतील स्टेशनरीमध्ये अनेक वस्तूंचे जास्तीचे दर आकारण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेतील स्टेशनरी घोटाळा नेमका झाला कसा? स्टेशनरीमधील वस्तूंचे दर कसे वाढवण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर महापालिकेतील स्टेशनरीमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी सामान्य ग्राहकांकडून जास्तीचे पैसे आकारले जात होते. या स्टेशनरीमध्ये चार रुपयांच्या पेनची किंमत […]

नागपूर मनपात स्टेशनरी घोटाळा

नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा चांगलाच गाजत आहे. नागपूर महापालिकेतील स्टेशनरीमध्ये अनेक वस्तूंचे जास्तीचे दर आकारण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेतील स्टेशनरी घोटाळा नेमका झाला कसा? स्टेशनरीमधील वस्तूंचे दर कसे वाढवण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागपूर महापालिकेतील स्टेशनरीमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी सामान्य ग्राहकांकडून जास्तीचे पैसे आकारले जात होते. या स्टेशनरीमध्ये चार रुपयांच्या पेनची किंमत ३४ रुपये इतकी लावण्यात आली. तर इतर वस्तूंवरही असचे वरचढ भाव लावण्यात आले.

५ हजार रुपयांचा कुलर नागपूर महापालिकेमध्ये ५९ हजार रुपयांना विकला जात होता. त्यामुळे नागपूरात एसीपेक्षाही कुलर महाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. अशाप्रकारे अनेक वस्तूंच्या किंमती नागपूर महापालिकेतील स्टेशनरीमध्ये वाढवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number