अंगारकी चतुर्थीनिमित्त सिध्दीविनायक मंदिरात भाविक एकवटले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. एंगारकी चतुर्थी निमित्त सिध्दीविनायक मंदिरात हजारो भाविक एकवटले आहेत.  सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांची पावलं सिद्धिविनायक मंदिराकडे वळताना पहायला मिळाली.मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याठिकाणीभाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी खास मंडप व्यवस्था उभारण्यात आलीये.

अंगारकी चतुर्थीनिमित्त सिध्दीविनायक मंदिरात भाविक एकवटले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. एंगारकी चतुर्थी निमित्त सिध्दीविनायक मंदिरात हजारो भाविक एकवटले आहेत.

 सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांची पावलं सिद्धिविनायक मंदिराकडे वळताना पहायला मिळाली.मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याठिकाणीभाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी खास मंडप व्यवस्था उभारण्यात आलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number