मुंबईत दुचाकींना आकारल्या जाणाऱ्या टोलविरोधात शिवसेनेचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत बीपीटीच्या रस्त्यावर दुचाकींना टोल आकारला जात असल्यानं शिवसेना आक्रमक झालीये. या निर्णयामुळे शिवडी पूर्व आणि दारूखाना परिससरातल्या स्थानिकांना त्रास होणार आहे.  त्यामुळे याविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलंय. रे रोड पूर्व पुलाखाली शिवसेनेनं हे आंदोलन केलंय. आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं.

मुंबईत दुचाकींना आकारल्या जाणाऱ्या टोलविरोधात शिवसेनेचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत बीपीटीच्या रस्त्यावर दुचाकींना टोल आकारला जात असल्यानं शिवसेना आक्रमक झालीये.

या निर्णयामुळे शिवडी पूर्व आणि दारूखाना परिससरातल्या स्थानिकांना त्रास होणार आहे. 

त्यामुळे याविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलंय. रे रोड पूर्व पुलाखाली शिवसेनेनं हे आंदोलन केलंय. आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number