जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई डोंबिवलीमध्ये सात महिलांशी विवाह केलेल्या एका पोलिसाचा प्रताप उघडकीस आलाय. मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी सुर्यकांत कदम यांनी सात महिलांशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही बाब त्याचीच पत्नी प्रचिता कदम हिने उडकीस आणली. याप्रकरणी प्रचिताने पोलीस उपयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस उपयुक्तांनी त्याची दखल घेत […]
डोंबिवलीमध्ये सात महिलांशी विवाह केलेल्या एका पोलिसाचा प्रताप उघडकीस आलाय. मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी सुर्यकांत कदम यांनी सात महिलांशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
ही बाब त्याचीच पत्नी प्रचिता कदम हिने उडकीस आणली. याप्रकरणी प्रचिताने पोलीस उपयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस उपयुक्तांनी त्याची दखल घेत सुर्यकांत कदमला निलंबित केलं आहे.