सलमानच्या सुटकेसाठी कतरिनाचं सिद्धिविनायकाला साकडं

वृत्तसंस्था, मुंबई काळवीट प्रकरणातून सलमाननं निर्दोष सुटावं यासाठी कतरिनानं सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातल होतं. कतरिना आणि सलमानची बहिण अर्पिता मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. या प्रकरणात सलमानसोबतच सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम या अभिनेत्रींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमानच्या सुटकेसाठी कतरिनाचं सिद्धिविनायकाला साकडं

वृत्तसंस्था, मुंबई

काळवीट प्रकरणातून सलमाननं निर्दोष सुटावं यासाठी कतरिनानं सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातल होतं. कतरिना आणि सलमानची बहिण अर्पिता मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते.

या प्रकरणात सलमानसोबतच सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम या अभिनेत्रींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number