एमपीएससीच्या परीक्षेत विचारले ‘हे’ भलतेच प्रश्न….

सैराट आणि मुंबई पुणे मुंबई चित्रपटातली अभिनेत्री कोण? असा प्रश्न नुकत्याच झालेल्या एमपीएससी अर्थात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारल्यानं खळबळ उडाली. इतकंच नाही, तर जो प्रश्न मराठीत राजनाथ सिंह यांच्याबद्दल विचारला तोच प्रश्न इंग्रजीत केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्याबद्दल विचारल्याचंही समोर आलंय. 19 आणि 22 रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेचं एक केंद्र चक्क म्हशीच्या […]

एमपीएससीच्या परीक्षेत विचारले ‘हे’ भलतेच प्रश्न….

सैराट आणि मुंबई पुणे मुंबई चित्रपटातली अभिनेत्री कोण? असा प्रश्न नुकत्याच झालेल्या एमपीएससी अर्थात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारल्यानं खळबळ उडाली.

इतकंच नाही, तर जो प्रश्न मराठीत राजनाथ सिंह यांच्याबद्दल विचारला तोच प्रश्न इंग्रजीत केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्याबद्दल विचारल्याचंही समोर आलंय.

19 आणि 22 रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेचं एक केंद्र चक्क म्हशीच्या गोठ्यात होतं.

अन्न आणि पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता अधिकारी या परीक्षेत हे प्रश्न विचारले होतं. याप्रकरणी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य सचिव प्रवीण परदेशी आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव श्रीनिवास यांची भेट घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number