जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ज्यांचा स्वाभिमान भाजपने कधीच ठेवला नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नारायण राणेंवर प्रहार केलाय.
यावेळी मनुवादी भाजपाने त्यांना खड्यासारखं बाहेर ठेवलं असून आता कितीही सभा घेतल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही अस वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.
तर, दुसरीकडे याला प्रत्योत्तर देत धनंजय मुंडे अजून लहान आहे माझ्यावर टीका करण्याआधी त्यांनी विचार करावा नाहीतर मला सुरू व्हावं लागेल असं प्रत्युत्तर राणेंनी दिलयं.