जिग्नेश मेवानीच्या सभेमुळे किंवा भाषणामुळे दंगल झाली नाही तर… रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   जिग्नेश मेवानीच्या सभेमुळे किंवा भाषणामुळे दंगल झाली नाही. दंगलीचा प्लॅन आधीचाच होता असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे जिग्नेशचा या दंगलीत हात नाही असेही आठवले म्हणाले. जिग्नेशला लिडरशिप करायची असेल तर भडकावू भाषण थांबवावे. नक्षलवादी माओवाद्यांचा सहारा घेऊ नये असा सल्ला आठवले यांनी दिला.

जिग्नेश मेवानीच्या सभेमुळे किंवा भाषणामुळे दंगल झाली नाही तर…  रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिग्नेश मेवानीच्या सभेमुळे किंवा भाषणामुळे दंगल झाली नाही. दंगलीचा प्लॅन आधीचाच होता असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

त्यामुळे जिग्नेशचा या दंगलीत हात नाही असेही आठवले म्हणाले.

जिग्नेशला लिडरशिप करायची असेल तर भडकावू भाषण थांबवावे. नक्षलवादी माओवाद्यांचा सहारा घेऊ नये असा सल्ला आठवले यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number