राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान, राम नाथ कोविंद विरुद्ध मीरा कुमार

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   देशातील सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार आहे. एनडीएतर्फे रामनाथ कोविंद, तर यूपीएकडून मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली.   एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 20 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार आहे. […]

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान, राम नाथ कोविंद विरुद्ध मीरा कुमार

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

देशातील सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार आहे. एनडीएतर्फे रामनाथ कोविंद, तर यूपीएकडून मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली.

 

एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 20 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number