शेट्टी-खोत यांच्यातील अंतर्गत वाद कायम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन खंदे शिलेदार खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील अंतर्गत वाद आता काही लपून राहिलेले नाही.   राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी होण्यासाठी सदाभाऊंना काही अटी घातल्या घातल्या होत्या.   त्यानंतर त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून यात्रेत सहभागी होणार असल्याचं सांगत शेट्टींवर कडी केली. […]

शेट्टी-खोत यांच्यातील अंतर्गत वाद कायम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन खंदे शिलेदार खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील अंतर्गत वाद आता काही लपून राहिलेले नाही.

 

राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी होण्यासाठी सदाभाऊंना काही अटी घातल्या घातल्या होत्या.

 

त्यानंतर त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून यात्रेत सहभागी होणार असल्याचं सांगत शेट्टींवर कडी केली.

 

दरम्यान शेतकरी जगाचा पोशिंदा असल्यानं त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देतांना सर्वांनी संयम पाळावा, असा टोलाही त्यांनी दानवेंना लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number