मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या व्यंगचित्रांमधून सरकारवर टीका करत असतात.
आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.
या व्यंगचित्रात ‘महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि मुख्यमंत्री जहाजमध्ये झोपलेले आहेत असं दाखवण्यात आलंय. तर दुसरीकडे शेतकरी कॅप्शन देत ” पुन्हा लाट य़ेईल असे वाटत नाही ” असं लिहण्यात आलंय.
#Devendrafadnvis #Maharashtra #drought pic.twitter.com/ILEHrDD64F — Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2018