पुण्यात कुठेही वाहनं लावली तर…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे यापुढे पुणे शहरात कुठेही दुचाकी किंवा चारचाकी वाहनं लावली तर त्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने पार्किंग पॉलिसी मंजूर केलीय. येत्या 23 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजूर करुन लगेचच याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. यात महत्वाची बाब म्हणजे रात्रीच्या वेळेसही शुल्क आकारणी सुरु असेल. सत्ताधारी […]

पुण्यात कुठेही वाहनं लावली तर…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

यापुढे पुणे शहरात कुठेही दुचाकी किंवा चारचाकी वाहनं लावली तर त्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने पार्किंग पॉलिसी मंजूर केलीय.

येत्या 23 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजूर करुन लगेचच याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. यात महत्वाची बाब म्हणजे रात्रीच्या वेळेसही शुल्क आकारणी सुरु असेल.

सत्ताधारी भाजपने या धोरणाला मंजुरी दिली असली तरी राष्ट्रवादीनं याला विरोध करत, हा निर्णय म्हणजे गुंडाराज निर्माण करणारा ठरेल, असं म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number