Hinjewadi : रोहित पवार हिंजवडीत गेले अन् जे दिसलं ते पाहून संतापले, ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?;VIDEO

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी हिंजवडीमधील रस्त्यांची खराब अवस्था दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल

Hinjewadi : रोहित पवार हिंजवडीत गेले अन् जे दिसलं ते पाहून संतापले, ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?;VIDEO

हेही वाचा-Chhatrapati Sambhajinagar:शेतात काम करताना काळाचा घाला; छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये देशाला पुढे नेणाऱ्या अनेक आयटी अभियंत्यांना दररोज अशा खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो, असे यांनी म्हटले आहे. तसेच सरकार हे फक्त कर गोळा करण्यात आणि पैसे खाण्यात व्यस्त आहे, अशी टीका त्यांनी ट्वीटमध्ये केली आहे. हिंजवडीसारख्या सारख्या अत्यंत महत्त्वाच्या भागात साधे रस्तेही व्यवस्थित करता येत नसतील, तर सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होतात, असेही त्यांनी म्हटलेले आहे.

खड्ड्यांचा व्हिडिओ व्हायरल

UPS Pension Rules 2026: आता 'या' कर्मचाऱ्यांची दिवाळी, मासिक पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number